दौंड तालुक्यातील महिला नागरिकांना. पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ कधी मिळणार. गट विकास अधिकारी यांना रयत शेतकरी संघटनेचे निवेदन.

By : Polticalface Team ,17-08-2024

दौंड तालुक्यातील महिला नागरिकांना. पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ कधी मिळणार. गट विकास अधिकारी यांना रयत शेतकरी संघटनेचे निवेदन.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १६ ऑगस्ट २०२४ दौंड तालुका रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड रविप्रकाश (बापुसाहेब) देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र रयत मेतकरी संघटनेचे कायदे सल्लागार अध्यक्ष बबनराव गायकवाड व रयत संघटनेचे पदाधिकारी यांनी दि १६ ऑगस्ट रोजी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रशांत काळे यांची भेट घेतली. या प्रसंगी दौंड तालुक्यातील अनेक महिलांनी पी एम विश्वकर्मा योजने अंतर्गत लाभ मिळण्या बाबत अर्जाद्वारे मागणी केली आहे. मात्र अद्यापही त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला नाही. या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. दौंड तालुका ग्रामीण भागातील महिलांन पर्यंत पी एम विश्वकर्मा योजना ही सर्व साधारण घटकातील महिलांन पर्यंत पोहचावी अशी तरतूद ग्रामीण भागात करण्यात यावी. या योजने बाबत महिलांना अधिक माहिती मिळावी. या बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी या बाबत चर्चा करण्यात आली. दौंड तालुक्यातील काही ग्रामीण भागात आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना १० ते १५ किलो मिटर लांब उपचारासाठी रूग्णांना जावे लागत आहे. तालुक्यातील मौजे टाकळी भिमा या ठिकाणी सरकारी आरोग्य उप केंद्राची वेवस्था करण्यात यावी. अशी मागणी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रशांत काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये सरकारी आरोग्य केंद्र नसल्याने गावातील रुग्णांना लांब असलेल्या शेजारच्या आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. सदरचे आरोग्य केंद्र त्यांच्या गावापासून बऱ्याच लांब अंतरावर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मौजे टाकळी भिमा.या गावात आठवडयातून एक दिवस वयोवृध्द जेष्ठ नागरिक. गरोदर माता. बालकांच्या आरोग्याची वैद्यकिय वेवस्था उपलब्ध करून एक आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या वेळी रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. अंकुशराव हंबीर. व पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागार अध्यक्ष बबनराव गायकवाड. यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या वेळी दौंड तालुका अध्यक्ष यशवंत देवकर. दौंड तालुका महिला सरचिटणीस. सौ माधुरी वडघुले दौंड तालुका महिला बचत गट अध्यक्षा हसीना शेख. रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते