मावळ तालुका मौजे कढदे येथील. बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सूर्यकांत वाघमारे.

By : Polticalface Team ,20-08-2024

मावळ तालुका मौजे कढदे येथील. बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सूर्यकांत वाघमारे.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. पुणे ता १९ ऑगस्ट २०२४ पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील मौजे कढदे ता मावळ जिल्हा पुणे येथील बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहाराचे नविन बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व लोणावळा नगरपालिका मा.नगराध्यक्ष मा सूर्यकांत वाघमारे यांनी बुद्ध विहाराला भेट देऊन पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत अधिक माहिती अशी की. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्ग बौद्ध विहार आणि सामाजिक सभागृहासाठी १० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जातो. केंद्रिय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार. यांच्या सहकार्याने आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्मातून बौद्ध विहाराच्या कामाला अवश्यक निधी मंजूर करून देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि लोणावळा नगरपालिका मा. नगराध्यक्ष मा सूर्यकांत वाघमारे यांच्या पाठ पुराव्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे कढदे येथील बौद्ध वस्तीतील बौद्ध विहाराचे काम पूर्णत्वास येत असल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजित पवार यांनी पुणे या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. ग्रामीण भागातील वंचित वस्तीचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने शासनाच्या वतीने लोक कल्याणकारी व सार्वजनिक विकासात्मक कामकाजाचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार करून. तत्काळ सादर करण्यात यावेत. असे आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध ठिकाणच्या दलित वस्तीतील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते. बौद्ध विहार. मशानभूमी. ड्रेनेज लाईन. रमाई घरकुल योजना. तसेच नवीन अंगणवाडी. आदी कामकाजाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून देण्या बाबत आव्हान करण्यात आले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते