आमदार मा.श्री बबनरावजी (दादा) पाचपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते विक्रमदादा पाचपुते, प्रतापभैय्या पाचपुते यांच्या आदेशाने श्रीगोंदा तालुका महत्त्वाच्या समजले जाणारे मढेवडगावातील युवकांची भाजप युवा मोर्चा व भाजपा विद्यार्थी आघाडी ची कार्यकारणी जाहीर.
भाजपा युवा मोर्चा श्रीगोंदा तालुका
१)लक्ष्मण सोनबा मांडे (तालुका उपाध्यक्ष)
२)अशोक नामदेव गव्हाणे (तालुका सरचिटणीस)
३)शेखर लक्ष्मण उंडे (तालुका चिटणीस)
४)मुकेश नंदकुमार साळवे (तालुका चिटणीस)
भाजपा विद्यार्थी आघाडी
१)ओंकार अंबादास शिंदे (तालुका सरचिटणीस)
२)आतिष मचिंद्र झिटे (तालुका चिटणीस)
३)संदीप अंबादास सुद्रिक (तालुका सोशल मिडिया प्रमुख)
गावातील युवकांना असे पदे देण्यात आलेले आहेत हे युवक गावात सामाजिक बांधिलकीची जाण राखून सर्व सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात जोखून देऊन काम करत असतात याच त्यांच्या कामाच्या जोरावर माननीय बबनराव पाचपुते साहेब यांनी त्यांना पक्ष वाढीसाठी हे पदे दिलेले आहे त्यांचे अभिनंदन मा. तंटामुक्ती अध्यक्ष मा.बाळदादा मांडे, मा.सरपंच संतोषराव गुंड, युवा नेते संग्रामभाई शिंदे, शहाजी कुरुमकर, माणिकअण्णा मांडे, मा.सरपंच नंदकुमार साळवे, प्रफुल्ल वाबळे, किरण ससाने ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह गुंड, दादासाहेब ससाणे मोहन राव उंडे आदींनी सर्वच ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
प्रकाश म्हस्के
संपादक
वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.
नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड
श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड
बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा
बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे
वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप
सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन
गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.
करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी
मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.
राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.
विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार
श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.
निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?
शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा
तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक
एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते