लिंपणगावच्या उपसरपंचपदी कृष्णा रोडे यांची निवड 

By : Polticalface Team ,23-08-2024

लिंपणगावच्या उपसरपंचपदी कृष्णा रोडे यांची निवड 

लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री कृष्णा आप्पासाहेब रोडे यांची निवड झाली आहे. दरम्यान तात्कालीन उपसरपंच विशाल कुरुमकर यांनी नुकताच उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ समीक्षा ठोमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी 17 सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य शामराव लष्करे व कृष्णा रोडे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसरपंच पदासाठी या दोघांमध्ये एकमत न झाल्याने अखेर गुप्त मतदान पद्धतीने उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी कृष्णा रोडे यांना १० मते तर शामराव लष्करे यांना ७ मते मिळाली. ३ मते मिळवून कृष्णा रोडे उपसरपंच पदासाठी निवडून आल्याचे अध्यक्षा सौ समीक्षा ठोमस्कर यांनी जाहीर केले.

            या बैठकीस विशाल कुरुमकर; संदीप कुरुमकर; अरविंद कुरुमकर; कृष्णा रोडे; शामराव लष्करे; सौ छाया रेवगे; सौ संगीता अनंत्रे सौ शिल्पा गायकवाड; सौ उषा सावंत; संतोष चव्हाण; सुदाम पवार; सौ सुरेखा गायकवाड; सौ सुरेखा जंगले; सौ शुभांगी सूर्यवंशी आदी 17 सदस्य यावेळी उपस्थित होते. निवडणूक कामी सचिव म्हणून एल व्ही मुरकुटे यांनी काम पाहिले.


प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते