ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड..

By : Polticalface Team ,24-08-2024

ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड..

जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव मो.9112131616 ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे कार्य संपूर्ण भारतात चालू असून अनेक राज्यात महासंघाचे संघटन मजबुत असून महाराष्ट्रात देखील महासंघाचे काम जोरात चालू असून महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश एस. समुखराव,प्रदेश अध्यक्ष अशोक दराडे,प्रदेश सचिव नंदकुमार नामदास यांनी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री संतोष पोपटराव जाधव यांची निवड केल्याचे पत्र नुकताच देण्यात आले,वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यास आपण महासंघाकडे इच्छा व्यक्त केली होती. आपण सामाजिक राजकीय, धार्मिक, श्रमिक तसेच सर्वधर्म समभाव असे देशहितासाठी व विधायक कार्यामध्ये आपले योगदान असल्याने यापुढेही वाहन चालक मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो. तसेच आपल्या महासंघाची कार्यकारिणी वाढविण्याचे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून आपली ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या जिल्हा - अध्यक्ष पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल आपल्या पुढील यशस्वी कार्यास हार्दिक शुभेच्छा देत नियुक्ती पत्र देण्यात आले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते