By : Polticalface Team ,28-08-2024
दौंड( प्रतिनिधी) एस आर पी ग्रुप नंबर ५ चे समादेशक गणेश बिरादार यांचे प्रमोशन झाल्याने त्यांची बारामती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे, यांची निवड झाल्याने दौंड शहरासह तालुक्यांमध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे, तसेच संजय जाधव यांची धाराशिव पोलीस अधीक्षक पदी नेमणूक झाली आहे,