मालवण येथील घडलेल्या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्यात जाहीर निषेध

By : Polticalface Team ,30-08-2024

मालवण येथील घडलेल्या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्यात  जाहीर निषेध

मालवण येथील घडलेल्या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्यात जाहीर निषेध अहमदनगर प्रतिनिधी: मालवण येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ABP माझाच्या महिला पत्रकाराचा माईक ओढून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या वर्तनाचा तीव्र निषेध करत श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आवाज उठवला आहे.पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले, ज्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. प्रतिनिधींच्या मते, हा प्रकार पत्रकारितेवरील हल्ल्याचे गंभीर उदाहरण असून, या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष माधव बनसोडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर येवले, सचिव डॉ अमोल झेंडे, कार्याध्यक्ष शफीक हवालदार,संघटक अमर घोडके, अहमदनगर जिल्हा सदस्य राजेंद्र राऊत, इलेक्ट्रिक मीडिया तालुकाध्यक्ष अनिल तुपे, श्रीगोंदा शहराध्यक्ष नितीन रोही, प्रवक्ते किशोर मचे, वैभव हराळ, महादेव गावडे,यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते