माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यांना चेक बाउन्स प्रकरणी सहा महिन्याची न्यायालयाने दिली शिक्षा

By : Polticalface Team ,01-09-2024

 माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती  यांना चेक बाउन्स प्रकरणी सहा महिन्याची  न्यायालयाने दिली शिक्षा

करमाळा प्रतिनिधी गुळसडी तालुका करमाळा येथील माजी सरपंच तसेच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप-सभापती दत्तात्रय रामदास अडसूळ यास चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने शिक्षा आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- चा दंड - उसनवार घेतलेली रक्कम परत देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने करमाळा न्यायालयातील खटल्यात न्यायाधीश श्रीमती भार्गवी भोसले यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास ६ महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील दगडु कुंडलिक चेंडगे यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास पाच लाख रुपये हातऊसने दिले होते. सदरची हातऊसणे घेतलेली रक्कम दगडु चेंडगे यांना परत देण्यासाठी दत्तात्रय अडसूळ यांनी दगडु चेंडगे यांना दिलेला धनादेश न वटल्याने दगडु चेंडगे यांनी ॲड जयदिप देवकर यांच्या मार्फत करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायाधीश भार्गवी भोसले यांच्या समोर होऊन न्यायाधीश यांनी सदर धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास अडसूळ यास दोषी धरुन सहा महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- च्या दंडाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी दगडु चेंडगे यांच्याकडून ॲड जयदिप देवकर यांनी तर आरोपी दत्तात्रय अडसूळ कडून ॲड बी.आर.राऊत यांनी काम पाहिले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते