लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

By : Polticalface Team ,03-09-2024

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.पुणे ता ०३ सप्टेंबर २०२४ आयुर्वेद औषधी वनस्पती द्वारे उपचार महाशिबिर पुणे जिल्ह्य हवेली तालुका लोणी काळभोर या ठिकाणी प्रथम होत असल्याने पुणे जिल्ह्यातील नागरिकांनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. 

शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. आपली समस्या, आमचे उपचार. रोग कसे होतात बरे. रोग होण्याचे मूळ कारण काय ? या बाबत तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असून. अनुभव हीच आपली खात्री.हा आत्मविश्वास निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. या बाबत अधिक माहिती अशी की. विश्वेश्वर योग मंदिर आयुर्वेद रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट चिकित्सालय पुणे, इंस्टिट्यूट नैचरोपॅथी अँन्ड सायन्स रिसर्च (INHSR) नागपूर, मेरा गाव, मेरा वैद्य नांदेड, शिंगेवाडीकर आयुर्वेद पुणे, अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्ली. विद्यार्थी गण, तज्ञ डॉक्टर, वैज्ञानिक, उत्तम आरोग्या विषयी काम करणारे विशेषज्ञ व कार्यकारी मंडळी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत उत्तरा नक्षत्राच्या मुहूर्तावर उत्तरा वनस्पती रसाहार कायाकल्य हे सात दिवसीय आरोग्य महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असून आयुर्वेदिक औषधे उपचार शिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर यांनी सांगितले असून. या कार्यक्रमाचे आयोजक आयुर्वेदिक डॉक्टर प्रमोद माळवे सर नागपूर. डॉ शिंगेवाडीकर पुणे. वैद्य विष्णूजी भोसले (गुरुजी) नांदेड. तसेच डॉक्टर देवेंद्र खारोडे (अकोला) डॉक्टर मीनाक्षी मालविया (नागपूर) डॉक्टर विद्या झिलपे (मुलुंड मुंबई)डॉ शुभांगी सरोटे.मार्केटेड शुभ सोल्युशन पुणे. 


यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. 


 ( शिबीर स्थळ ) लोणी काळभोर कदम वाकवस्ती ता. हवेली. जिल्हा पुणे, मधुबन लॉन्स. पुणे सोलापूर रोड लगत फुरसुंगी रस्ता कॉर्नर, टोल नाक्या जवळ.) Google Pay/Phone Pe : 8275065695 (याच नंबर वर नाव स्क्रीनशॉट पाटवा) दिनांक 20 सप्टेंबर 2024 (शुक्रवार) ते 26 सप्टेंबर 2024 (गुरुवार) अधिक माहिती साठी. सौ श्वेता जगताप 8766828990. मो.नंबर वर बुकिंग साठी संपर्क साधा. 


 विषय : शरीर शुध्दीसाठी उत्तरा वनस्पती रसाहार फक्त बारा महिन्यातून एकदाच भाद्रपद उत्तरा नक्षत्रातच या वनस्पतीचा शरीरातील विष नष्ट करण्यासाठी दूर्मिळ चमत्कारी योग येतो या आधुनिक युगात या शिबीराचे जीवनात महत्व काय आहे समजून घ्यावे. या निसर्गचक्रातील नैसर्गिक व्यवस्थेकडे विशेष सर्वांचे लक्ष असावे (विश्वास ठेवालतर) 

 वैशिष्ट : ज्या प्रमाणे रत्नागिरी, देवगड हापुस आंबा जगाला चव देतो या गुणवतेचा हापुस आंबा जगात कुठेही निर्मिती होत नाही. त्याचप्रमाणे ही उत्तरा वनस्पती महाराष्ट्राच्या विशिष्ट भागामध्ये तयार होत असून तिची गुणवत्ता उत्तरा नक्षत्रात प्रभावी असते. त्या गुणवत्तेची इतरत्र निर्मिती केली जात नाही. शुल्क : १०,००० (दहा हजार) रुपये प्रती व्यक्ती सेवा, निवास ) 


 भोजन, रसोपचार, गरजे नुसार इतर वनस्पती औषधे, कायाकल्प लेप, मसाज, वजन, टेम्परेचर, बी.पी. एच बी, शुगर, बी एम आय, नाडी परिक्षण व इतर तपासणी शिबीराचा १ ला, ४ था, ७ वा दिवस तपासनी केली जाईल तसेच त्याना शिबिर अंती सर्टिफ्फिकेट देण्याची व्यवस्था करण्यात आली असून तसेच नॅचरोपॅथी संस्था कार्यरत आहेत आपले विद्यार्थी मुलं मुली या शिबीर प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छीतात अशा प्रमुखानी शिबीर आयोजक यांच्याशी संपर्क साधावा विद्यार्थी वर्गासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली असून लाभ झाल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया आयुवेर्दिक डॉ शिंगेवाडीकर त्यांनी बोलताना सांगितले )


 आधुनिक जीवनात मानवास बदलते तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती या दरम्यान स्व: तास देखील बदलने आवश्यक आहे. परंतु बदल हा केवळ इतकाच मर्यादित न राहता मानवाच्या आचार, विचार, विहार, आहार, जीवनशैली या मध्ये देखील यंत्रवत पणा निर्माण झाल्याने त्यात आरोग्य मानसिकता एकुणच संपूर्ण व्यक्तीमत्वावर परिणाम करत आहेत यांचा उपचार म्हणून आणखी बदललेल्या वैधकीय पद्धतींचा अवलंब करून रसायणांचा भडीमार मानव स्वतःच्या शरीरावर करत आहे या रसायणांचा विपरीत परिणाम होऊन मनुष्य आणखी अनारोग्याच्या जाळ्यात अडकत आहे. या सर्वामध्ये व्यक्तीचा वेळ, पैसा वाया जात असून आरोग्य खालावत आहे. जगात कोणीही असे नाही कि त्यांना आजार नाही प्रत्येकाला काही ना काही आजार आहेत बॉडी डी टॉक्स करण्यासाठी, रोग निर्मूलन, रोग न होण्यासाठी व शरीराची ताकद वाढविण्यासाठी या सर्वसमस्यांचा सखोल अभ्यास, विचार, चर्चा, आध्यात्म व विज्ञानाची सांगड घालत असताना वैज्ञानिक पातळीवर रिसर्च करून आयुर्वेदीय प्राकृतिक चिकित्सा प्रणाली नुसार उपचार थेरपी अत्यंत अनुभवी समूहाद्वारे अचूक मार्गदर्शन व चिकित्सा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक भारतीय निसर्गोपचार पध्दतीचेसात दिवसीय उत्तरा नक्षत्रात उत्तरा वनस्पती रसाहार कायाकल्य आरोग्य महाशिबीर हे शरीर विषमुक्त रोग निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक आगळे वेगळे आयुर्वेदिक महाशिबीर होत असून. इच्छुकांनी या दुर्मिळ योगाचा आणि सुवर्ण संधीचा उत्तम आरोग्यासाठी उपयोग करून घ्यावा. आयुर्वेदिक औषधी उपलब्धी करणाऱ्यांनी तत्काळ संपर्क साधुन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन बुकींग नाव नोंदणी आजच करा संपर्क मो. (8766828955) असे आवाहन डॉ शिंगेवाडीकर यांनी केले आहे. 

 कायाकल्प आरोग्य महाशिबीर बाबत महत्त्वाची सूचना :१) सात दिवसीय निवासी महाशिबिर / ज्यांना स्वः खर्चाने आप आपल्या सोईनुसार इतरत्र निवासाची व्यवस्था करायची असेल त्यांनी करावी. शिबिर वेळेत हजर रहावे. २) सात दिवसीय शिबिर कोर्स दरम्यान आहार मीठ, मसाला, विरहीत केवळ फक्त तुप भात, साधे पाणी (अल्कलाइन वॉटर), बाहेरचे खाद्य पदार्थ आणण्यास बंदी. ३) स्वतःचे अंथरुण, पांघरूण, चमचा, ग्लास, मसाज नंतर अंग पुसन्यासाठी सुती कपडे आणावेत. ४) दिनांक २० सप्टेंबर रोजी शुक्रवार पहाटे पासून ब्रम्ह मुहुर्तावर रसाहार चालू होत असल्याने शिबिरार्थीन १९ सप्टेंबर रोजी सायंकाळचे जेवण करून मुक्कामी यावे किंवा २० सप्टेंबर रोजी सुर्योदया पूर्वी हजर रहावे. ५) मोबाईल वापरन्यास बंदी सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ८ ते १० वेळेत मोबाईल गरजेनुसार वापरावे. ६) पास, आयकार्ड शिवाय आत बाहेर येता जाता येणार नाही. त्याच प्रमाणे वाहनासाठी असेल. ७) आधारकार्ड झेरॉक्स आणि पासपोर्ट साईझ ३ फोटो. ८) स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय केली आहे. ९) कोणतीही सर्जरी वा डॉक्टरने घोषित केलेले आजार सांगावे. १०) आपण रजिस्ट्रेशन साठी भरलेले पैसे कोणत्याही कारणास्तव न येता आलेस, दान समजून शिबिर सेवेत वापरले जातील. ११) एकदा वेळ दया, पुन्हा आयुष्यात आरोग्यासाठी वेळ खर्च करण्याची वेळ येणार नाही. १२) आता काही पैसे खर्च कराल तर आयुष्यात आरोग्यासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येणार नाही. १३) सात दिवस योग (मेडिटेशन) आरोग्यावर संस्कारमय चर्चा सत्र व मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. १४) सात दिवसाचे कार्यक्रम पत्रिका शिबिर स्थळी उपलब्ध असेल. 


निसर्ग उपचार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यार्थी साठी सुवर्ण संधी. संस्था प्रमुखांनी विद्यार्थी प्रशिक्षणासाठी डॉ शिंगेवाडीकर 7249689390 यांच्याशी संपर्क साधावा.

अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते