विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

By : Polticalface Team ,03-09-2024

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव मो 9112131616 बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा याबाबत भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांनाझृ निवेदन देण्यात आले होते.दिनांक ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजलेपासून बारामती नगर परिषद समोर संघटनेच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार होते.सदर उपोषणाची दखल घेऊन बारामतीझृ नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र देऊन आश्वासन दिले की सदर रस्त्याची मागणी नुसार निधी उपलब्धझृ करून रस्ता करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल.त्यामुळे सदर उपोषण स्थगित केले.पत्र स्वीकारताना भारतीयझृ युवा पँथर संघटनेचे गौरव अहिवळे संस्थापक अध्यक्ष,शुभम गायकवाड संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य,अस्लम शेख पुणे जिल्हाध्यक्ष, निखिलभाई खरात बारामती शहराध्यक्ष, समीर खान संघटक बारामती शहर यावेळी उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते ही शोकांतिका आहे. शहरात सुशोभीकरण करणे म्हणजे विकास नव्हे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत दगडाचे देखावे करून खोट्या विकासाचा प्रचार बारामतीत केला जातो.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते