केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

By : Polticalface Team ,03-09-2024

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 संसदेत मांडण्यात आला होता श्री जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी ने वक्फ दुरुस्ती विषयक सुचना मागविण्यात आल्या आहेत त्या संदर्भात सकल मुस्लीम समाज करमाळा तालुका यांच्या वतीने आज माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील ( भैय्यासाहेब ) मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांना सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने हे विधेयक मुस्लीम समाजाला कसे मारक त्यांच्या हक्काची कसे पायमल्ली होणार आहे यामुळे समाजाचे नुकसान होऊन त्यांना वक्फ च्या आधिकारातुन डावलण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन देऊन विधेयकात दुरुस्ती विषयक विविध सुचना अॅड असीम जहागिरदार यांनी केल्या आहेत. या विधेयकात मुस्लीम समाजातील मालमत्तेत हस्तक्षेप करणारे असुन मुस्लीम समाजाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून निर्णय घेतला आहे भविष्यात या मालमत्ता नष्ट करण्याचा धोका यातुन दिसत आहे. यावेळी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेब यांनी सकल मुस्लीम समाजातील लोकांनी या विधेयका संदर्भात ज्या काही सुचना केल्या आहेत व दुरुस्ती सुचविलेल्या आहेत त्या सर्व जेपीसी च्या कमिटीतील खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे साहेब यांना पाठविण्यात येणार आहे व आम्ही स्वतः या संदर्भात केंद्र सरकार कडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे.तसेच करमाळा शहरातील व तालुक्यातील मुस्लीम समाजातील असणारे विविध प्रश्नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे यावेळी सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहर अध्यक्ष जमीर भाई सय्यद.आजाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा शरद पवार गट) .मिनहाज भाई जाहागीरदार.मुबीन भाई जाहागीरदार.ॲडव्होकेट असीम जाहागीरदार.अलीम भाई खान( सामाजिक कार्यकर्ते).शाहिद भाई बेग( युवक नेते) हशमोद्दीन भाई तांबोळी.मतीन भाई हवलदार अब्दुल भाई पठाण उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते