संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

By : Polticalface Team ,04-09-2024

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि  बॅड टच चे प्रशिक्षण

दौंड (प्रतिनिधी) शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी संस्कार प्रायमरी आणि हायस्कूल येथे सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन डाॅ. सौ. अलका माने मॅडम. सौ अँड कावेरी पवार व सौ. नीता वाघमारे ( पोलीस पाटील, लिंगाळी) इ. उपस्थित होत्या. तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ॲड. सौ.कावेरी पवार यांनी पॉस्को ॲक्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली, तर डाॅ. सौ. अलका माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती देत असताना कृती युक्त शिक्षण दिले. तसेच प्रत्येकाने भारतीय संस्कृती जपावी असा सल्ला देऊन विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये, टी. वी. जास्त वेळ पाहू नये असा सल्ला देत त्याविषयी चे दुष्परिणाम सांगितले आणि लिगांळी गावच्या पोलिस पाटिल सौ नीता वाघमारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विनाकारण कुठे बाहेर पाठवू नये, विद्यार्थी कुठे जातात येतात यांची नोंद ठेवण्याचे पालकांना आवाहन केले आणि संकटसमयी ११२ या नंबरवर फोन करण्याचे सांगितले. संस्थेचे प्रमुख मा.श्री.जयंत पवार सर यांनी कार्यक्रमाची सांगता करत प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाचा आढावा घेत कार्यक्रमाची सांगता केली

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते