स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

By : Polticalface Team ,04-09-2024

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीच्या कार्यक्षम सरपंच पुनम मच्छिंद्र मदने यांना दक्ष मराठी पत्रकार संघ, शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आयडॉल २९२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, सिने अभिनेत्री शिवानी नाईक, आयोजक भगवान श्रीमंदिलकर, ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्या हस्ते देण्यात आला, यापूर्वीही सरपंच फोन नंबर यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नालंदा ग्राम समृद्धी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तसेच त्यांना यापूर्वी अनेक संस्थांनी त्यांचां गौरव केलेला आहे, सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याने सर्व ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच दौंड तालुक्यातील मान्यवराच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते